लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साखर कारखाने

साखर कारखाने

Sugar factory, Latest Marathi News

भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता - Marathi News | Demand for soft drinks due to summers; Sugar demand at record high, prices likely to rise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भर उन्हात प्रचार, शीतपेयांना डिमांड; साखरेची मागणी विक्रमी पातळीवर, किमती भडकण्याची शक्यता

३० सप्टेंबरला संपलेले विपणन वर्ष २०२२-२३ मध्ये साखरेची एकूण मागणी २.७८ कोटी टन राहिली होती. ...

कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात घट; शेतकऱ्यांना बसेल का याचा फटका - Marathi News | Decline in sugar recovery of Kolhapur Division; Will farmers get affect on payment? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर विभागाच्या साखर उताऱ्यात घट; शेतकऱ्यांना बसेल का याचा फटका

कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांची धुराडी थंडावली आहेत. या हंगामात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ४० साखर कारखान्यांनी आपले हंगाम यशस्वी पूर्ण केले असून, २ कोटी ४० लाख ८२ हजार ७४१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ...

राज्यात एक कोटी गाळप; १०९४ लाख क्विंटल साखर उत्पादन - Marathi News | 1067 lakh metric tone sugarcane crushing in the state; 1094 lakh quintal sugar production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात एक कोटी गाळप; १०९४ लाख क्विंटल साखर उत्पादन

पहिल्या अंदाजापेक्षा अधिक गाळपाची शक्यता दिसल्याने सुधारित अंदाज जाहीर केला. मात्र, दोन्हीही अंदाजापेक्षा राज्यात अधिक ऊस गाळप झाले आहे. ...

Sugarcane FRP : राज्यातील ८० साखर कारखान्यांकडे १३८७ कोटींची एफआरपी थकीत - Marathi News | Sugarcane FRP 80 sugar mills in state have outstanding FRP of 1387 crores sugarcane producers farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP : राज्यातील ८० साखर कारखान्यांकडे १३८७ कोटींची एफआरपी थकीत

शेतातून उस तुटून गेल्यानंतर सदरची रक्कम १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित असते. ...

शंभर रुपयांसाठी साखर अडवणार, राजू शेट्टी यांचा इशारा  - Marathi News | Sugarcane will not recover without getting past dues says raju shetti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शंभर रुपयांसाठी साखर अडवणार, राजू शेट्टी यांचा इशारा 

'जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत गाड्या बाहेर सोडणार नाही' ...

राज्यातील ९५ टक्के साखर कारखान्यांच्या धुराड्या बंद! किती दिवस चालणार गाळप हंगाम? - Marathi News | 95 percent of sugar factories in the state closed sugarcane crushing season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील ९५ टक्के साखर कारखान्यांच्या धुराड्या बंद! किती दिवस चालणार गाळप हंगाम?

राज्यात किती झाले साखरेचे उत्पादन? ...

Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार  - Marathi News | Ajinkyatara Sugar Factory firing due to dispute in satara, Security guard killed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: अजिंक्यतारा कारखान्यावरील वादावादीत गोळीबार, सुरक्षारक्षक ठार 

एकजण ताब्यात; मृत भरतगाववाडीतील  ...

यंदा उस उत्पादन, साखर उत्पादन अन् उताऱ्यातही कमालीची वाढ; पाहा आकडेवारी - Marathi News | Sugar production increased this year! Tremendous increase in sugarcane production and export; See statistics | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा उस उत्पादन, साखर उत्पादन अन् उताऱ्यातही कमालीची वाढ; पाहा आकडेवारी

राज्यातील १८५ साखर कारखान्यांनी गाळप थांबवले असून २२ साखर कारखान्यांचे गाळप अद्याप सुरू आहे.  ...